
ठाणे ; प्रतिनिधी (निलेश घाग)
दिवा शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की
कल्याण लोकसभा संपर्क प्रमुख मा.आमदार मा.श्री सुभाषजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
शिवसेना पक्ष प्रमुख, मा.मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दि.२३ जुलै २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ०३.०० वा. पर्यंत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
ठिकाण:- शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा दातिवली रेल्वे फाटक जवळ.
चला तर….मोफत शिबिराचा लाभ घेऊया….
■ सौ योगिता हेमंत नाईक.
(महिला उपशहर प्रमुख दिवा)
■ श्री गुरुनाथ चिंतु नाईक
(विभाग प्रमुख-दातिवली)
■ श्री वैष्णव नवनीत पाटील
(युवासेना दिवा)
जाहिरात
