
कर्जत(नेरळ): सुमित क्षीरसागर
कर्जत तालुक्यात दहिवली तर्फे वरेर्डी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत हंबारपाडा गावातील रस्ता चिखलातून जावं लागत होतं अनेक वर्ष या रस्त्याचे काम रखडलं होतं तसेच सौ. मेघा अमर मिसाल या थेट सरपंच निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच हंबर पाडा गावातील आणि गणेश घाट आणि रस्ता गावातील नागरिकांना व महिलांना चिखलतून यावे जावे लागत होतं अमर मिसाळ यांनी जिल्हा परिषदेतून फंडातून गणेश घाट सात लक्ष आणि रस्त्याचे काम करून घेतल्यामुळे गावामध्ये थेट सरपंच आणि माजी सभापती अमर मिसाल यांचे गावातून कौतुकाची थाप पाहायला मिळत आहे .


अनेक व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून शुभेच्छा आणि धन्यवाद असे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे हंबारपाडा गावातील नागरिकांनी मानले आभार.
