
दिवा बेडेकर नगर येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून ई-श्रम कार्ड शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
दिवा : प्रतिनिधी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मा.आमदार गुरुवर्य मा.श्री सुभाषजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीने बेडेकर नगर येथे घेण्यात आलेल्या इ-श्रम कार्ड व आभा कार्ड शिबीराला बेडेकर नगर येथील नागरिकांनी प्रतिसाद देऊन शिबिराचा उत्तमरित्या लाभ घेतल्या बद्दल सर्व बेडेकर नगर (दिवा) येथील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले तसेच या पुढे आपल्या विभागात कुठ्ल्याही समस्या असल्यास उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक म्हणून आम्हीं आपल्या सामान्य जनेतेशी बांधील राहू !! या शिबिराला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी विभाग प्रमुख श्री गुरुनाथ (दादा) नाईक, समाजसेवक श्री हेमंत प्रल्हाद नाईक उपशहर अधिकारी कु.अक्षय म्हात्रे शाखा प्रमुख श्री शशिकांत कदम,श्री अजित माने ,श्री मंगेश शेलार, श्री दीपक उतेकर, राजेश पदमाने,संजय जाधव व महिला आघाडी यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौ योगिता हेमंत नाईक महिला उपशहर प्रमुख दिवा
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे.
जाहिरात

जाहिरात

जाहिरात


