रत्नागिरी शहरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून आकाशवाणी केंद्र जवळ विजेचा खांब पावसामुळे तारासकट कोसळला ही घटना हीच कळताच घटनास्थळी विद्युत कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व भर पावसातही काम सुरू करून खांब परत उभारण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे
जाहिरात

Author
Post Views: 135