कृष्णमूर्ती क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास न केल्याने अमान्य केलेल्या शिक्षकेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी दिवा ठाकरे गट शिवसेनेची मागणी..

Spread the love

*ठाणे/ दिवा- दिवा शहरातील कृष्णामूर्ती क्लासेस मध्ये,विद्यार्थ्यांतिने अभ्यास पूर्ण न केल्याने अमानुषपणे मारहाण केली,
इतपत मारणे योग्य नाही त्यामुळे त्या क्लासेस वर व त्या शिक्षिकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

विद्यार्थ्यांनीच्या आई वडिलांनी ही बाब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर पक्षाकडे न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली असता कल्याण ग्रामीण विधानसभा संघटिका सौ योगिता हेमंत नाईक, शहर प्रमुख श्री सचिन पाटील,शहर संघटक श्री रोहिदास मुंडे,शहर संघटिका सौ ज्योती पाटील,उपशहर संघटिका प्रियंका सावंत,विभाग प्रमुख चेतन पाटील,श्री राजेश भोईर,समाजसेवक श्री हेमंत नाईक ,उपशहर अधिकारी अक्षय म्हात्रे, विभाग संघटिका सौ स्मिता जाधव,श्री संभाजी जाधव,संजय जाधव,नागेश पवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्या मुलीच्या घरी जाऊन ,मुलीला झालेली मारहाण बघून…पोलीस प्रशासनाच्या नजरेत ही गोष्ट लक्षात देण्यात आली व त्या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे असे सांगण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page