
ठाणे : निलेश घाग दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर यांच्या
मार्गदर्शनाखाली तसेच अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष प्रफुल
साळवी सहमहिला अध्यक्षा सरला गायकर यांच्या माध्यमातून दिवा शहरातील बहुसंख्य महिला आणि युवकांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. प्रसंगी अनुसूचित जमाती मोर्चा
सरचिटणीस पदी विक्रम साळवी आणि सौ प्राजक्ता पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सदर कार्यक्रमास भाजपचे ठाणे जिल्हा चिटणीस विजय भोईर, मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, मंडळ
सरचिटणीस समीर चव्हाण, महिला अध्यक्षा सौ.सपना भगत, मंडळ उपाध्यक्ष निलेश भोईर नितीन कोरगावकर, रवी मुनंनकर, विठ्ठल गावडे, किरण कोरगावकर युवा मोर्चा सरचिटणीस
आशिष पाटील, दिव्यांग सेल अध्यक्ष अजित केदारे, प्रणव भोईर, दुर्गेश मढवी, दिपेश पाटील अवधराज राजभर, आदित्य म्हात्रे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.


जाहिरात



जाहिरात
