राजापूर : महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चिटणीस श्री रमेश नामदेव राणे आणि लगान क्रिकेट क्लब राणेवाडी तळगांव यांच्या सौजन्याने तळगांव मधील जि.प. आदर्श केंद्र शाळा तळगांव नं १ , प्राथमिक शाळा नं २ सुतारवाडी , प्राथमिक शाळा नं ३ जांभळवाडी आणि माध्यमिक विद्यालय तळगांव मध्ये विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ( दप्तर ) चे वाटप करण्यात आले , यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना चिटणीस श्री रमेश राणे, माजी पोलीस पाटील श्रीधर राणे , लगान राणेवाडी चे अध्यक्ष दिलीप राणे , लगान सेक्रेटरी हेमंत केशव राणे , माजी खजिनदार महेंद्र राणे , उपसेक्रेटरी जितेंद्र राणे , उपाध्यक्ष नामदेव राणे, खजिनदार मंगेश राणे , केंद्र शाळा नं १ मुख्याध्यापक सपकाळे गुरुजी , प्रभाकर सावंत गुरूजी , माध्यमिक विद्यालय तळगांव चे पाटील सर , वायदांडे सर , प्रकाश राणे , दिपक राणे , अशोक राणे , विनोद राणे , प्रथमेश राणे, लवेश राणे , निखिल जाधव आणि शाळेतील ई. शिक्षक कर्मचारी उपस्थित होते,