देवरुखला १ ऑक्टोबर ला जिल्हा अंजिक्यपद कॅरम स्पर्धा…

Spread the love

संगमेश्वर- रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन तर्फे सब ज्युनिअर व ज्युनिअर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धा १२,१४,१८,२१ वयोगटातील असून जिल्ह्यातून मुले व मुलींनी मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहनस्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशन रत्नागिरी चे अध्यक्ष प्रदिप भाटकर,,सुरेंद्र देसाई, मिलींद साप्ते,मोहन हजारे यांनी केले आहे.स्पर्धा रविवारी देवरुख येथील डी कॅड काॅलेज येथे सकाळी 09.00 वाजता सुरु होईल.

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून सचिन बंदरकर,मंदार दळवी काम पहाणार असून स्पर्धा प्रमुख म्हणून मोहन हजारे काम पहाणार आहेत.

स्पर्धेसाठी अविनाश स्पोटर्स, राॅयल एंटरप्रायझेस,मयूर स्पोटर्स अॅकॅडमी देवरूख,चे अध्यक्ष व फ्रेश न्युज चे सह संपादक व रिपोर्टर मनोहर गुरव यांचे सहकार्य लाभले आहे.नाव नोंदणी, व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क-
देवरुख- मोहन हजारे (9422053943)
राहूल भस्मे
(9657637678)

संगमेश्वर-मनमोहन बेंडके
(9130306525)

रत्नागिरी-विनायक जोशी (8390387483)

गुहागर-प्रदिप परचुरे (9423048250)

खेड-योगेश आपटे (9953222631)

राजापूर- मनोज सप्रे- 9403768376

चिपळुण- साईप्रकाश कानिटकर (9403564782) ,
दिपक वाटेकर (9975546625)

लांजा – विकास इंदुलकर (9403769449).

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page