राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर आज त्यांचे खास पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Spread the love

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नुकतेच #जपान दौऱ्यावर जाऊन आले. या दौऱ्यावरून परत आल्यानंतर आज त्यांचे खास पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

जपानने विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या देवेंद्रजींनी या दौऱ्यात जपानमधील जायका, सोनी, डेलॉइट यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक यावी, तसेच जपान आणि #भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत व्हावे यासाठी प्रयत्न केले. तसेच जपानमधील वित्तसंस्थांसमोर केलेल्या सादरीकणामुळे राज्यातील विकासप्रकल्पांना वित्तीय सहकार्य मिळणे शक्य होणार आहे.

या भेटीदरम्यान जपानमधील कोसायन विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. त्याबद्दल देखील डॉ. देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page