
▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आजच ट्विट चर्चेत आहे. अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने सरकारवर टिका होत असतानाच नविन सर्वेक्षणाने महाराष्ट्राने सर्वच राज्याना मागे टाकल्याचे सिद्ध झाले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी एक ट्विट केले आहे.
ट्वीट मध्ये फडणवीस म्हणतात….
▶️६६ टक्क्यांपेक्षा जास्त स्टार्ट अप आणि गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात!
▪️भरीव निधीची तरतुद आणि धोरणात्मक गुंतवणूकीमुळे स्टार्ट अप क्षेत्रात महाराष्ट्राचा पहिला नंबर!!
▶️महाराष्ट्राला स्टार्ट अप मिशनमध्ये पुढे नेणा-या तरूण उद्योजकांचे खुप अभिनंदन !!!….
➡️आऊटलुक मॅगझीनच्या सर्वेत महाराष्ट्र पहिला