
चिपळूण: शासन नियमानुसार या गावामध्ये, ग्रामसेवक, तलाठी प्राथमिक शिक्षक व आरोग्य सेवक गावची सेवा करण्यासाठी गावात मुक्कामी राहत असतील का?
शासकीय कर्मचारी आमच्या गावात मुक्कामी राहत असतात असे ठराव कोण करून देता असतील बरं? आणि याचा जाब कोणी विचारू नये म्हणून अप्रत्यक्षपणे या फलकाकडे बोट दाखवत असतील का? मुळात व्यापक जनजागृती ही काळाची गरज झाली आहे, विरोधी बाकावर गेल्यावर आपली काय भूमिका असायला हवी, कुठे विरोध करायला हवा, कुठे सहकार्य करायला हवे!हेच भारतीय माणूस आणि भारतीय माणसाची मानसिकता हरवून गेली आहे.मग ती ग्रामपंचायत असो, झेपी असो, पंचायत समिती असो, महापालिका, विधानसभा, विधानपरिषद असो की देशाची संसद लोकसभा आणि राज्यसभा असो!
जाहिरात

