नवलाई-पावणाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायाच्या काँक्रिटीकरणासाठी नवलाई ग्रुपच्या श्री. राजेंद्र सावंत यांच्याकडून धनादेश

Spread the love

नवलाई ग्रुपचे श्री. राजेंद्र सावंत यांनी सहकुटुंब रत्नागिरीचे ग्रामदैवत भैरीबुवाचे दर्शन घेतले व श्री देवी नवलाई, पावणाई मंदिराच्या गाभाऱ्याच्या पायाच्या काँक्रिटीकरणासाठी देवस्थानचे अध्यक्ष श्री. रवींद्र तथा मुन्ना सुर्वे यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.

श्री. सावंत यांनी श्री देव भैरी मंदिराला आत्तापर्यंत लागणारी खडी मोफत दिली व आर.एम.सी. कामाची सेवा विनामूल्य दिली आहे. तसेच अन्य कामासाठी खूप सहकार्य केले त्याबद्दल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. सावंत यांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page