चंद्रयान’ चंद्रावर उतरलं; जे कुणालाच
नाही जमलं ते इस्रोनं ‘करून दाखवलं

Spread the love

नवी दिल्ली : – ‘चंद्रयान ३’ चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यापासून जगातील अनेक देश ‘इस्रो’च्या अंतराळ मोहिमेवर लक्ष ठेवून होते. अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरला आहे. चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-३ अखेर चंद्रावर यशस्वीरित्या उतरले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page