रेणापुर येथील मातंग समाजाचे मजुर दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांची केली सांत्वनपर मदत राज्यात सामाजिक सलोख्यासाठी समाजाने सुध्दा पुढे आले पाहिजे…

राज्यातील ४४९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय….

मुंबई- राज्य पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील ४४९…

16 ते 22 जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन !

भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर ‘हिंदु राष्ट्रा’शिवाय पर्याय नाही ! – श्री. सतीश कोचरेकर, प्रवक्ता,…

📌 मोदी@९ अभियान – संगमेश्वर भाजपाचे संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न.

देवरुख | जून १५, २०२३. ▪️ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा शासनकाळ हा संपूर्ण भारताच्या दृष्टीने…

९९ टक्के कुत्रे गाडीचे टायर, खांब, अशा उभ्या वस्तूंवर लघवी का करतात? एक्सपर्टचं उत्तर वाचून व्हाल थक्क

माणसाचा प्रामाणिक मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांवर अनेकजण अगदी जीवापाड प्रेम करतात. आपल्याला लहान बाळाला सांभाळावं…

आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने आचार्य अत्रे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

१३ जून- आचार्य अत्रे यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त आचार्य अत्रे स्मारक समिती मुंबईच्या वतीने वरळी…

बाबो! लग्नानंतर ‘ती’ इन्स्टाग्रामवर प्रेमात पडली; बॉयफ्रेंडला सासरच्या घरी भेटायला बोलावलं अन्…

राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात एका तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडच्या सासरच्या घरी जाणं चांगलच महागात पडलं आहे. याबाबत गर्लफ्रेंडच्या…

“प्रिय आमुचा एक – महाराष्ट्र देश” स्मरणिका प्रकाशन सोहळा मी मराठी एकीकरण समितीच्या वतीने दादर येथे संपन्न….

मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत) व महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य या राजकारण बाह्य सामाजिक संघटनांच्या…

मृताच्या नातेवाईकांना दिवा भाजपा कडून आर्थिक मदत, ५० हजारांचा धनादेश सुपूर्द….

ठाणे : प्रतिनिधी दिवा विभागात नुकत्याच पार पडलेल्या मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात सियाराम विश्वकर्मा (५५)…

कोकणात भात पेरणीला सुरुवात..

कोकण (शांताराम गुडेकर )पावसाचे आगमन गेले तीन -चार दिवस होत असल्यामुळे शेतक-यांच्या आशा पालवीत झाल्या आहेत.या…

You cannot copy content of this page