Category: पर्यटन
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख पासून जवळच असलेल्या आंगवली-मारळ येथील सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील बारमाही कोसळणा-या “धारेश्वर”धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण झाला आहे.हिरवा शालू परिधान केलेले निसर्ग सौदंर्य,खोल द-यातून कोसळणारा धबधबा,दूधाळ रंगाचे पाणी,दाट धुके पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वर्षांनुवर्षे बघायला मिळते.श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील “धारेश्वर “धबधब्याचे मनमोहक दृश्य…..(छाया -शांताराम गुडेकर )
कातळशिल्पांतील सौंदर्य उलगडून दाखवणारा पुरातत्वज्ञ : ऋत्विज आपटे
कोकणाला इतिहास नाही, हा आरोप पुसून टाकायला निघालेला एक तरुण म्हणजे ऋत्विज आपटे. ऋत्त्विजकडे फक्त आरोप…
महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणपतीपुळेत दररोज दहा ते बारा हजार पर्यटक…
जनशक्तीचा दबाव न्यूज | गणपतीपुळे | मे ०६, २०२३. शाळा संपल्या आणि उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या…
‘धरोहर भारत की – पुनरुत्थान की कहानी’ माहितीपटाच्या माध्यमातून नव्या भारताची झलक, संस्कृती आणि समृद्ध वारशाचा अद्वितीय संगम. – मा. आमदार बाळ माने.
डीडी नॅशनलराष्ट्रीय प्रसारण वाहिनीवर ‘धरोहर भारत की- पुनरुत्थान की कहानी’ या माहितीपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले…