स्वस्तिक युवा प्रतिष्ठान देवरुख आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान- बुद्धिमत्ता स्पर्धा आणि क्विझ कॉम्पिटिशन २०२५ अत्यंत उत्साहात  संपन्न….

स्पर्धेला आमदार मा.श्री. शेखरजी निकम सर, मा. श्री .रोहनजी बने आणि मा.श्री. अभिजित शेट्ये यांची उपस्थिती……

मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला प्रथम वर्ष विद्यार्थी स्वागत समारंभ …..

चिपळूण, मांडकी-पालवण- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व…

कसबा हायस्कूलमध्ये  विद्यालयाचे संस्थापक पैगंबरवासी काकासाहेब मुल्लाजी यांची पुण्यतिथी व एच. एस. सी. व एस. एस. सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न….

संगमेश्वर/दि २७ सप्टेंबर- न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज कसबा या विद्यालयांमध्ये शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर,…

जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण,सातव्या टप्प्यात ११८ शिक्षकांच्या बदल्या होणार….

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या सहा टप्प्यांतील बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आता सातव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या दोन-तीन…

नावडी ग्राम नावडी ग्रामपंचायत च्या वतीने स्वच्छता व पोषण अभियान संपन्न …..

संगमेश्वर /अर्चिता कोकाटे- संगमेश्वर येथील नावडी ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या स्वच्छता ही सेवा 2025 अभियान अंतर्गत आठवडा…

देवरुखच्या सिद्धी केदारी हिला सेट परीक्षेत सुयश प्राप्त…

देवरुख- देवरुखची राष्ट्रीय तायक्वाँदो खेळाडू कु. सिद्धी राजेंद्र केदारी हिने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने घेतलेल्या एम-सेट(महाराष्ट्र…

पैसा फंड इंग्लिश स्कूलचे तायक्वांदो मध्ये सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश आंब्रे व गायत्री परिवाराकडून  सत्कार…

संगमेश्वर अर्चिता कोकाटे /नावडी- तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो  स्पर्धेत संगमेश्वर मधील पैसा फंड…

छावा मराठा योद्धा संघटनेच्या वतीने संगमेश्वर तालुका सचिव धनंजय भांगे यांनी एका रुग्नाला केली मदत….

दिनेश आंब्रे/ संगमेश्वर- संगमेश्वर येथील छावा मराठा योद्धा संघटनेचे तालुका, सचिव श्री. धनंजय भांगे सर हे…

संगमेश्वर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या विद्यार्थिनी अजिंक्य,मुलांनी पटकाविले उपविजेतेपद…

संगमेश्वर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या…

संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे परचुरी दुदमवाडी समाजसेवी मंडळातर्फे स्वच्छता अभियान ….

संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री येथे पर्यावरण पूरक स्वच्छता अभियान…

You cannot copy content of this page