शिवसेना संघटनेने जो विश्वास दाखवून माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती सचोटीने पार पाडण्यास मी प्रयत्नशील… वि.कार्यकारी…
Category: लांजा
हरचेरी बौद्धवाडी येथील डोंगराला तडे;
ग्रामस्थांचा प्रशासनावर गंभीर आरोप
रत्नागिरी :- तालुक्यातील हरचेरी बौद्धवाडी येथे असणाऱ्या डोंगराला सध्या तडे गेले असून पूर्ण वाडी भीतीच्या छायेखाली…
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज मुसळधार ; हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्र ; राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं…
उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक.” – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
रत्नागिरी ; प्रतिनिधी (योगेश मुळे) “उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या…
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकरता खुशखबर ;गणेशोत्सवात कालावधीत विशेष रेल्वे गाड्या,पहा वेळापत्रक
रत्नागिरी : कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकरता एक मोठी खुशखबर दिली असून गणेशोत्सवात कालावधीत विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा…
महत्वाची बातमी ; मुंबई गोवा महामार्गावरील आरवली पूल वाहतुकीसाठी बंद
मुंबई गोवा महामार्गावरील आरवली पूल वाहतुकीसाठी बंद संगमेश्वर ; रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण…
📌राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर शहर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न….
राजापूर | जुलै १८, २०२३ ▪️सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांची भाजपा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून…
रत्नागिरी जिल्ह्यातील
नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांचे आवाहन
उत्तर कोकणात पावसाचा जोर, रत्नागिरी ; रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला असुन सकाळपासून कायम पाऊस पडत…
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उद्या करणार मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी..
रत्नागिरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण…
लांजा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
लांजा :- मुंबई – गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे…