ठाण्यातील महिलेविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; महिलेचा शोध सुरू… *संगमेश्वर-* अमरावती/नागपूर येथील एका ऑनलाइन मॅट्रिमोनियल…
Category: क्राइम
रत्नागिरीतून अडीच लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक…
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने…
कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित; पालकमंत्री नितेश राणेंचे मटका अड्ड्यावरील छापा प्रकरण; पोलीस दलात खळबळ….
सिंधुदुर्ग- संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील मटका अड्ड्यावर खुद्द पालकमंत्री नितेश राणे…
साहेब.. लवकर या, इथे सांगाडा पडलाय..; पोलिसांचा फोन खणाणला गोंधळ उडाला पण वेगळंच सत्य समोर; पुण्यातील धक्कादायक घटना….
पुणे- येरवड्यातील नगर रस्त्यावर शास्त्रीनगर चौकात गुरुवारी दुपारी रस्त्याच्या कडेला मानवी सांगाडा दिसल्याची माहिती समोर येताच…
पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवलीतील मटका अड्ड्यावर धाड; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उडाली खळबळ,सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही- पालकमंत्री नितेश राणे यांचा सज्जड इशारा…
*सिंधुदुर्ग-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आता जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीच थेट कारवाईचा…
चिपळुणातील निवृत्त शिक्षिका खून प्रकरण: फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या….
चिपळूण : शहरातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिकेच्या खून प्रकरणातील फरार दुसऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात चिपळूण पोलिसांना…
गुटखा विक्री प्रकरणी ४ जणांना न्यायालयीन कोठडी….
देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील तिवरेतर्फे मेढे येथे गुटखा विक्री प्रकरण उघडकीस आणत देवरूख पोलिसांनी चार जणांना अटक…
पनवेलमध्ये ऑनलाइन स्कील गेम नावाचा जुगार अड्डा सुरु…
पनवेल: पनवेल शहरात Panvel News सुरु असलेल्या ऑनलाइन स्कील गेमच्या Online Scheme Game नावाखाली चालू असलेल्या…
पनवेल पोलिसांची लक्ष्मी नगर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, 7 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती कपल डिंपल जुगार अड्ड्यावर केली होती कारवाई, मागील पंधरा दिवसातली दुसरी कारवाई…
पनवेल/प्रतिनिधी- पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने शहरातील लक्ष्मी वसाहत येथील अविनाश शिंदे यांच्या छताला पत्रा…
फसवणूक प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक,चिपळूण न्यायालयाने जामिनावर केली होती सुटका…
चिपळूण: रक्कम दामदुप्पट करून देण्याचे प्रलोभन दाखवून राज्यातील सहा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला…