वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचा मंडणगडमधील शेनाळे येथे शानदार शुभारंभ…

वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याहस्ते उद्घाटन; विविध क्षेत्रातील…

राज्यात उद्योगधंद्यांना मिळणार चालना: 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मान्यता …

राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि…

जगातील सर्वात तरुण करोडपती कोण आहेत? त्यांचे उत्पन्न जाणून तुम्हालाही धक्का बसेल…

हुरुन रिच लिस्ट 2024 मध्ये, रेझर-पेचे दोन्ही संस्थापक, हर्षिल माथूर आणि शशांक कुमार यांना देशातील सर्वात…

कौशल्यवर्धन केंद्रासाठी एमआयडीसी आणि टाटा उद्योग समूहात सामंजस्य करार ; उद्योग वाढीस आणि रोजगार निर्मितीस फायदा- उद्योगमंत्री उदय सामंत..

रत्नागिरी : कौशल्यवर्धन केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ पुरवठा, तांत्रिक शिक्षणात गुणात्मक सुधारणा, प्रशिक्षित मनुष्यबळासाठी पायाभूत सुविधा व…

गुहागर तालुक्यातील वरवेली येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपुजन… प्रत्येक तालुक्यात 1 मेगा वॕट सौर ऊर्जा प्रकल्प – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. १८ (जिमाका) – गोळपमध्ये 1 मेगा वॕट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित  करण्यात आला…

उद्योग विभाग व निबे कंपनीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार… हजार कोटी गुंतवणुकीतून जिल्ह्यात होणार दीड हजार रोजगार निर्मिती…

*रत्नागिरी, दि. १८ ऑगस्ट 2024 – उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम….बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत…प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी – पालकमंत्री उदय सामंत…

*रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून,…

रत्नागिरीमध्ये उद्योगनिर्मिती झाली तरच सर्वसामान्य रत्नागिरीकर स्थिरावेल. – माजी आमदार बाळ माने यांचे प्रतिपादन…

“देशाचे पंतप्रधान भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलर्स करून तिसऱ्या क्रमांकावर नेण्यासाठी विविध स्तरांवर अहोरात्र प्रयत्न करत…

५२ हजार कोटींची गुंतवणूक घडवेल आर्थिक क्रांती -उद्योग मंत्री उदय सामंत…

*छत्रपती संभाजीनगर*:  औद्योगिक गुंतवणुकीसाठी अथर एनर्जी, जेएसडब्ल्यू, टोयाटो किर्लोस्कर, लुब्रिझॉल या उद्योग समूहांनी छत्रपती संभाजीनगर येथील…

ग्राहक-अनुकूल इकोसिस्टम ही कोणत्याही बँकेच्या वाढीची गुरुकिल्ली आहे : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू…

अंबाला- माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सहकार धोरणाचे अध्यक्ष सुरेश प्रभू यांनी मजबूत आर्थिक व्यवस्थेचा पाया…

You cannot copy content of this page