भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत बाळासाहेब पाटील यांची सनसनाटी मुलाखत…

काय म्हणाले विक्रांत पाटील??? मतांचे राजकारण करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस… जनता समजून चुकली आहे. शुक्रवार,…

भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडून बाळासाहेब थोरात यांना पक्ष प्रवेशाची ऑफर…

अहमदनगर: भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे अन्य…

भाजप सोडलं म्हणून मला मला संपवायचं, जेलमध्ये टाकायचंय…

जळगाव: तुम्ही माझ्यासोबत काम केलं आहे. आदर होता, सन्मान होता. आता तेच इतके माझ्या मागे लागले.…

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज सोमवारी करण्यात येणार

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे.…

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे करू शकतात VBA सह युती , आज घोषणा होण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये आज शिवसेना आणखी एक मोठे…

बाळासाहेब ठाकरेंच्या ९७व्या जयंतीदिनी होणार प्रतिमेचे अनावरण, कोणाकोणाला मिळालंय आमंत्रण

शिवसेनेचे संस्थापक आणि हिंदुत्वाचे प्रतिक असलेले दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दहा वर्षांनी, २३ जानेवारी रोजी…

‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले संजय राऊत, भाजपने उडवली खिल्ली

भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याबद्दल भाजपने शुक्रवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची खिल्ली उडवली…

करणी सेनेचे नेते सुरजित सिंग राठोडला मुंबईत अटक, मॉडेलने केले गंभीर आरोप

करणी सेनेचे नेते सुरजित सिंग राठोड यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा विनयभंग आणि…

गुजरातमध्ये बनवला गेलाय मोदींचा सोन्याचा पुतळा, किंमत जाणून बसेल धक्का

गुजरातमधील सुरत शहरातील एका ज्वेलरने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयाच्या आनंदात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा…

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आत्माराम चाचे समर्थकांसह शिंदे गटात दाखल

शुक्रवारी (२० जानेवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे…

You cannot copy content of this page