नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेटमुळे अकरावीचे प्रवेश लांबणीवर, सक्तीने विद्यार्थी हैराण ; सरकारच्या विसंगत निर्णयाने तिढा….

*रत्नागिरी:* अकरावीच्या प्रवेशाचा घोळ वाढतच चालला असून, आता नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट एनटी, ओबीसी, एससी, बीसी या प्रवर्गातील…

काजू बागेतील सेंद्रिय क्रांती! – विद्यार्थ्यांच्या हस्ते झाली सेंद्रिय खतांचा वापर करून हरित समृद्धतेची सुरुवात…

कात्रोळी कुंभारवाडी, तालुका चिपळूण – “निसर्गाशी नातं जोपासा, सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारा!” या प्रेरणादायी मंत्राला अनुसरून…

मीशो 4,250 कोटींचा IPO आणणार:सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल; ऑक्टोबरपर्यंत सूचीबद्ध होऊ शकते कंपनी…

मुंबई- सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल; ऑक्टोबरपर्यंत सूचीबद्ध होऊ शकते कंपनी, डोमेक्सिट ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशो ऑक्टोबरपर्यंत इनिशियल…

आपल्याच 5 वर्षाच्या बाळाला आईने विकलं आईसह गुहागरमधील एकाला अटक…

दापोली प्रतिनिधी – मुल विकण्याची घटना अनेक वेळी मुंबई व इतर मोठ्या शहरांमध्ये नेहमी चर्चेत असते…

वैभव सूर्यवंशी ची स्फ़ोटक फलंदाजी, भारतीय युवा संघाचा इंग्लिश युवा संघावर विजय..

वैभव च्या ३१ चेंडूत चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने  ८६ धावा ! अंडर 19 टीम इंडियाने…

नाचणे भाजपा पदाधिकाऱ्यांतर्फे पत्रकार अरुण आडिवरेकर यांचा सत्कार..

रत्नागिरी दि ३ जुलै- येथील पत्रकार अरुण सुनील आडिवरेकर यांना महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय काेकण विभागीय शि.…

कोकणातील शेतीला सोलार पंप किंवा वीज कनेक्शन मिळणं गरजेचं — आमदार शेखर निकम यांची विधानसभेत मागणी..

विलास गुरव/चिपळूण- रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या सोलार पंप व वीज कनेक्शनचा प्रश्न आमदार शेखर…

गुहागर तालुका सुपुत्र, वरळी विधानसभा शिवसेना माजी नगरसेवक श्री दत्ता नरवणकर यांनी विरार नालासोपारा वसई मधील कोकणवासियांसाठी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका त्यांचा लोकार्पण सोहळा जोरदार दिमाखात संपन्न…

वसई- गुहागर तालुक्यातील व कोकणातील जास्त लोक विरार नालासोपारा वसई मध्ये राहतात आणि त्यांना कधीही वैद्यकीय…

साठरे ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी   रुपेश खोचाडे यांची निवड…

वार्ताहर/ पाली- पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार तालुक्यातील पाली विभागातील साठरे बांबर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी  शिवसेनेचे ग्रा.प.सदस्य…

कोकणचे सुपुत्र नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला सन्मान…

*रत्नागिरी/प्रतिनिधी-* भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष,कोकणचे सुपुत्र, आमदार तथा माजी मंत्री आ.रवींद्र चव्हाण  यांची नुकतीच महाराष्ट्र…

You cannot copy content of this page