भारताने ऑस्टेलियावर मिळवला मोठा विजय; मालिकाही जिंकली….

इंदोर- भारताने ऑस्टेलियाचा ९९ धावांनी पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकाही…

कॅनडाच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी, केंद्र सरकारचा जोरदार पलटवार

२० सप्टेंबर/नवी दिल्ली : खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून थयथयाट करीत कॅनडाने एका भारतीय उच्चायुक्तांची हकालपट्टी…

आशिया कप मध्ये 9प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत x श्रीलंका अंतिम लढत

फायनल जिंकण्यासाठी आता भारतीय संघात पाचच मोठे बदल होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. १७ सप्टेंबर/कोलंबो :…

केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढला; मिनी लाॅकडाऊन जाहीर; आठवडाभर शाळा, महाविद्यालये राहणार बंद

तिरूअनंतपुरम- कोरोनाच्या महामारीतून सावरुन पुन्हा देश प्रगतीकडे झेपावत असतानाच आणखी एका विषाणूने डोकेदुखी वाढवली आहे. केरळमध्ये…

Narendra Modi : ‘स्व’चे सामर्थ्य जागवणारा नेता, स्वातंत्र्याची खरे अनुमती घ्यायचे असेल तर स्व: अनुभूती घेणे फार गरजेचे..

नवी दिल्ली- स्वातंत्र्याची खरी अनुभूती घ्यायची असेल तर आपला ‘स्व’ जाणून घ्यावा लागतो. समाज आणि देश…

पृथ्वीच्या मदतीमुळे चंद्रावर तयार होतंय पाणी, Chandrayaan-1 च्या डेटामुळे

चंद्रावर पाणी कसे आणि कुठे मिळेल किंवा किती वेळात तयार करता येईल याची माहिती जर शोधता…

शुबमन गिल याचं शतक वाया, बांगलादेशचा टीम इंडियावर 6 धावांनी विजय

बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना अखेरपर्यंत चांगलंच बांधून ठेवलं. बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियातील घातक फलंदाजांसमोर टिच्चू…

सूर्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे..

आदित्य एल-१ ने पार केली चौथी कक्षा १५ सप्टेंबर/श्रीहरिकोटा : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात भ्रमण करणाऱ्या…

आशिया कप मध्ये पाकिस्तानचा पत्ता कट, श्रीलंकेचा शानदार विजय, फायनल भारत वि. श्रीलंका

कोलंबो,श्रीलंका- आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील पाचव्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. यासह…

अयोध्या मध्ये राम मंदिराचे पहिल्या मजल्याचे 50 टक्के काम पूर्ण; तळमजल्यावरील भिंती, मूर्तींना फायनल टच देण्यात येत आहे…

अयोध्या- अयोध्येत ​​​​​​उभारले जात असलेल्या श्री राम मंदिराचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. यात गर्भगृह,…

You cannot copy content of this page