
कर्जत – कळसे अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी उप विभागीय कार्यालय कर्जत येथे निवेदनाद्वारे कशेले, खांडस, किकवी, चील्हार नदी वरील पुलाला पडलेले खड्डे आणि लोखंडी सल्या,आणि संरक्षण क ठाडा या संदर्भात निवेदन देण्यात आले, मुख्य अधिकारी श्री संजू वानखेडे यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन स्वीकारल आणि लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांची गेर सोय होणार नाही अशी ग्वाही दिली .

या वेळी संघटनेचे कर्जत तालुका सचिव प्रफुल जाधव, तालुका सेल अध्यक्ष श्री शांताराम मिरकुटे, महिला तालुका उपाध्यक्ष पूनम हजारे, युवा उपाध्यक्ष सूरज चव्हाण, ता.संपर्क प्रमुख अविनाश शिर्के,तसेच उपविभागीय कार्यालय कर्जत च्या कर्मचारी सौ.नलिनी हजारे, व अन्य कर्मचारी पदाधिकारी उपस्थितीत हो ते