चिपळूणमधील वाशिष्ठी डेअरीच्या दिनदर्शिकेचे  अनावरण,भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते अनावरण…

Spread the love

चिपळूण- चिपळूण येथील वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्धप्रकल्पाच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे अनावरण आज गुरूवारी सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते रायगड बंगल्यावर पार पडले. यावेळी गुहागरचे माजी आमदार व भाजपचे नेते डॉ. विनय नातू, भाजप नेते व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सरचिटणीस वसंत ताम्हणकर, विनोद भोबस्कर आदी उपस्थित होते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page