विक्रांत पाटील यांची छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील जाज्वल्य निष्ठा…
🔸 छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आपल्या प्रत्येक कृतीतून छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकजण यामध्ये आपल्यापरीने योगदान देऊन शिवप्रेमींना दुखावत आहे. जनता योग्य वेळ बघून निश्चितच वठणीवर आणणार…
शुक्रवार, दि.२४ फेब्रुवारी २०२३. सकाळी ११ वाजता
🖋 जनशक्तीचा दबाव