विक्रांत पाटील यांचा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सूचक इशारा…
🔸 विशिष्ट समाजाला प्रभावित करून आपले पद, प्रतिष्ठा आणि राजकारण अबाधित राखण्यासाठी शिवप्रेमींना, हिंदूंना आणि एकूणच महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे धारिष्ट्य माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करू नये.
शुक्रवार, दि.२४ फेब्रुवारी २०२३. संध्याकाळी ०७:०० वाजता…
🖋 जनशक्तीचा दबाव