श्री ,भैरी भवानी प्रतिष्ठान वीर गाव आयोजित मोफत आरोग्य शिबीराला भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष दादा जैतापकर याची प्रमुख उपस्थिती

Spread the love

गुहागर विधानसभा मतदार संघातील चिपळूण तालुक्यातील श्री ,भैरी भवानी प्रतिष्ठान वीर गाव आयोजित मोफत आरोग्य शिबीर आणि जावळेवाडी शाळा नंबर ४, शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला आणि जावळेवाडी शाळां नंबर ४ शाळेसाठी थोर समाजसुधारक हुतात्म्यांच्या १७ फोटो फ्रेम देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मंडळी,सन्माननीय, समाजसेव‌क, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जी जैतापकर साहेब, सन्माननीय ‌वीर देवपाट गावच्या‌ सरपंच मॅडम , श्रेया विरकर, गावचे गावकर, दत्ताराम दुर्गोळी, गावचे कारभारी वसंतजी‌ जावळे , सन्माननीय, पत्रकार समाजसेवक, दीपकजी‌ कारकर‌ , अखिल महाराष्ट्र कुणबी सेना‌ उपाध्यक्ष, रमाकांतजी‌ जावळे, जावळेवाडी शाळा नंबर ४ च्या‌ शिक्षिका , साक्षी मॅडम. रुग्णसेवक सचिन धुमाळ, आमचें मार्गदर्शक, रघूनाथ जावळे, महादेव सोलकर, महेंद्र जावळे , नितिन जावळे, रमेशजी दुर्गोळी, प्रकाश दुर्गोळी संतोष जी जैतापकर वैद्यकीय टीम सर्व प्रमुख उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page