निलेश जाधव | देवरूख | फेब्रुवारी २८, २०२३.
देवरूखची ग्रामदेवता सोळजाई देवीचे आशिर्वाद घेवून रँलीला मोठ्या उत्साहात सुरूवात; सोळजाई मंदिर ते मराठा भवन अशी काढण्यात आली रॅली.
ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री सुभाष देसाई यांनीही घेतले सोळजाईचे आशिर्वाद; सोळजाई देवस्थानचे अध्यक्ष बापू गांधी यांच्याहस्ते सुभाष देसाई यांचा सत्कार.
रॅलीत माजी मंत्री सुभाष देसाई, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके आदिंसह मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक झाले सहभागी.
देवरूखात शिवसेनामय भगवे वातावरण; शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण.