
मुंबई : गेल्या वर्षभरात RBI ने अनेक सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. आता पुन्हा एकदा RBI ने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी २.२७ कोटी रुपयांचा दंड एका बँकेला ठोठावला आहे. RBI ने एका मोठ्या खाजगी बँकेवर कारवाई केली. RBI ने RBL बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे.
RBI ने एका खाजगी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने RBL ला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. आरबीआयने २.२७ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, नियामक अनुपालन नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
याआधी नॅशनल हाऊसिंग बँक (NHB) नियमांचे पालन न केल्याबद्दल RBI ने HDFC वर दंड ठोठावला होता. आरबीआयने एचडीएफसीला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. माहिती देताना, आरबीआयने सांगितले की, कंपनीच्या तपासणीत असे दिसून आले आहे.