
रत्नागिरी : दि ५ जुन- जागतिक पर्यायावर दिनानिमित्त ५ जून २०२५ रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनानुसार तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत , महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई ढेकणे यांचे मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण हा कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी झाडे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी उपलब्ध करून दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील, राजन पटवर्धन , शेखर लेले, मनोज पाटणकर, शैलेश बेर्डे, निलेश आखाडे , सौ. सुप्रिया रसाळ , संपदा तळेकर, सायली बेर्डे, भक्ती दळी, दीप्ती फडके, संतोष बोरकर, मंदार खंडकर, नितीन गांगण, तुषार देसाई, गुरू पाठक, मनोर दळी, ओंकार फडके , नेहा ठावरे, तेजस ठावरे, हर्षद मिरकर, बाबू सावंत उपस्थित होते.
हवामान खात्याचे अधिकारी राजेश सोनार यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाबाबत कृतन्यता व्यक्त केली. व भाजपने राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले..