देवगड : देवगड तालुक्यातील बापर्डे बौद्धवाडी येथे भरत मुरारी सकपाळ याने आपल्या आई व भावाची हत्या केली यापूर्वीच त्याने 2007 आपल्या बायकोची ही हत्या डोक्यात हेल्मेट घालून केली होती आई व भाऊ झोपेत असताना डोक्यात दांडा मारून आरोपीने त्यांना जागीच ठार केले व त्यांच्या त्यांच्यावर राख आणून ओतली होती बौद्धवाडी येथील शोभा मुरारी सकपाळ वय 70 महेंद्र मुरारी सकपाळ वय 56 या आई व मुलाची हत्या करण्यात आली असून संशयित आरोपी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांसह देवगड पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच कर्मचारी याचा अधिक तपास पोलीस करत आहेत
जाहिरात