
संगमेश्वर दिनेश आंब्रे
“संगमेश्वरी भजन मंडळ. तालुका. संगमेश्वर “ या मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे, शनिवार दि.08 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.. कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-
*सका.10:30 वा. दीप प्रज्वलन, गुरुजनांचे प्रतिमा पूजन
*सका.11:00 वा. संगमेश्वर तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवा व मान्यवरांचा सत्कार सोहळा.
सका.11:30 वा. *संगमेश्वर तालुक्यातील भजनी कलाकारांचा *भजनी मेळा*
*दुपा.2:00 वा. स्नेह भोजनाचा कार्यक्रम.
दुपा.3:00 वा. महाराष्ट्रातील भजन परंपरा अखंड चालू ठेवणारे सन्मा. श्री. भगवानजी लोकरे बुवा.. श्री. प्रमोदजी हर्यान बुवा.. श्री. श्रीधरजी मुणगेकर बुवा…. या सुप्रसिद्ध बुवांचा गुरुमानवंदना भजन गायन कार्यक्रम.
कार्यक्रम ठिकाण :- श्री. खडगेश्वर मंदिर. देवळे (साखरपा) ता. संगमेश्वर