मुलीच्या आक्रोशाने सर्वांना रडवले:‘पापा… तुम्ही उठत का नाही, प्लीज परत या ना, मला काहीच नकोय…’

जम्मू- 10 तासांपूर्वी शहीद नीलम सिंह यांचा ७ वर्षांचा मुलगा अंकित सुन्न मनाने पित्याच्या पार्थिवाकडे एकटक…

ब्रेकिंग बातमी….

🟣 आंबोली घाटातील दरीत कोसळून छत्तीसगडच्या पोलिसाचा मृत्यू…. सिंधुदुर्ग- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडवरून रायबागमध्ये आलेल्या…

केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह विरोधात एफ आर आय दाखल

मंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात…

“१२ वर्ष काँग्रेसने आम्हाला कधीच…”, नितेश राणेंनीवडिलांसमोर व्यक्त केली खंत नितेश राणे यांनी त्यांच्या काँग्रेसमधील १२ वर्षांच्या प्रवासावर भाष्य केलं.

मुंबई- नितेश आणि नारायण राणे.आमदार नितेश राणे सातत्याने वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी शिवसेना (ठाकरे गट)…

उद्धव ठाकरे ‘मन की’ नाही ‘धन की’ बात करतात, महाराष्ट्रातील सर्वात मोठा दलाल!–भाजप आमदार नितेश राणेंचा हल्लाबोल

▶️राजापूर/प्रतिनिधी :- कोकणाबद्दल कोणतीही माहिती नसलेला एक पर्यटक बारसूमध्ये लोकांना भेटायला आला आणि पेटवापेटवीचे काम करून…

मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार, ९ जण जागीच ठार

अमेरिकेच्या (America) टेक्सासमधील एलन येथील डलास मॉलमध्ये काही अज्ञात माणसांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. अमेरिका May…

रामपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीनिशी तुमच्या पाठिशी उभा राहीन – सुधीर मुनगंटीवार

पाणी पुरवठा जलशुध्दीकरण केंद्राच्या भूमीपूजन तसेच विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. 7 मे…

खते, बी-बियाणांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- पालकमंत्री रविंद्र चव्हाण

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी:- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खते आणि बी-बियाणे उपलब्ध होतील याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे, सेंद्रीय…

कर्नाटक राज्यात काँग्रेसची सत्ता येणार- शरद पवार

पंढरपूर- गेल्या आठवडाभर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. ज्याचे केंद्रबिंदू ठरले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद…

कौतुकास्पद……..

शेगावच्या लेकीचा दिल्लीत डंका; गायत्री रोहणकरने पटकावला फॅशन आयकॉन पुरस्कार; स्पर्धेतील रॅम्प वॉकनेही घातली भुरळ बुलढाणा-…

You cannot copy content of this page