श्री.वसंत आंब्रे
राहणार : गुरुकृपा अपार्टमेंट, भारत सुपर किड्स शाळेजवळ, समर्थ नगर,दिवा .पूर्व ठाणे जिल्हा, येथे असून, सकाळी इमारतीच्या आवारात फेरफटका मारण्यासाठी गेले होते,पण ते तेव्हापासून घरी आलेले नाहीत. वयोमानानुसार त्यांना जास्त चालता येत नाही, जरी दिवा परिसरात कोणाच्या नजरेस पडले असता कृपया खालील दिलेल्या क्रमांकावर माहिती द्यावी ही विनंती.
संपर्क क्रमांक – 9930726322