माजी विद्यार्थी व पत्रकार यांचे पैसाफंडच्या कलादालनाला सदिच्छा भेट…

Spread the love

संगमेश्वर :- संस्थेचे सचिव धनंजय शेटये यांनी राज न्यूज कोकण चॅनलचे (युट्युब) चे रत्नागिरीचे पत्रकार व माजी विद्यार्थी असलम खान यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. त्यावेळी पत्रकार शब्बीर मजगावकर (रत्नागिरी) माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे मुख्याध्यापक सचिन देव खामकर सर पर्यवेक्षक मोरगे सर पत्रकार नियाज खान आदी उपस्थित होते.

संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये व मुख्याध्यापक खामकर सर पर्यवेक्षक मोरगे सर व कला शिक्षक (पुरस्कारप्राप्त) जे.डी. पराडकर सर यांना 'एकत्व' हे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले पत्रकार व माजी विद्यार्थी अस्लम खान कलादालन म्हणजे हायस्कूलच्या शिक्षण क्षेत्रातील सौंदर्य व गरुड भरारी आहे असे आदरयुक्त विचार व्यक्त केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page