जाहिरात क्र.: AIASL/05-03/729
Total: 166 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 11
2 ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 25
3 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 07
4 हँडीवूमन 45
5 हँडीमन 36
6 हँडीवूमन (क्लीनर्स) 20
7 ड्यूटी ऑफिसर 06
8 ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल 04
9 ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर 12
Total 166
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: 12वी उत्तीर्ण
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
पद क्र.6: 10वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)
पद क्र.9: पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 6 & 8: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.7: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.9: 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: अहमदाबाद
Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: 7,8,9,10,11, 12 & 13 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: Hotel Pristine Residency. Airport Road, Next to S.V.P. International, Sardarnagar, Hansol, Ahmedabad, Gujarat-382475
अधिकृत वेबसाईट: http://www.aiasl.in/