शिव चित्रपट सेना आयोजित
”बाई पण भारी देवा” या चित्रपटाचा खास मोफत शो….

Spread the love

मुंबई; विशेष प्रतिनिधी (वैभव विरकर) शिव चित्रपट सेना आयोजित ‘बाई पण भारी देवा ‘ या चित्रपटाचा खास( मोफत) शो व कलाकारांचा ,तंत्रज्ञानाचा गौरव प्रमुख मान्यवरांकडून करण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ निलम ताई गोरे , खासदार राहुल शेवाळे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के,आमदार सदा सरवणकर आमदार यामिनी ताई जाधव , आमदार डॉ मनीषा ताई कायंदे, शिवसेना प्रवक्त्या शीतल ताई म्हात्रे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख सौ कामिनी ताई शेवाळे ,शिवसेना उपनेत्या कला ताई शिंदे ,शिवसेना उपनेत्या तृष्णा विश्वासराव , विभाग प्रमुख गिरीश धानुरकर ,महिला विभाग प्रमुख सौ प्रिया ताई सरवणकर , तसेच ‘ बाई पण भारी देवा ‘ या चित्रपटातील प्रमुख कलाकार ,निर्माते ,दिग्दर्शक ,सह कलाकार , तंत्रज्ञ आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. ठिकाण. – सिटी लाईट सिनेमा माहिम. शुक्रवार संध्याकाळी वेळ ६ .३०. निमंत्रक व आयोजक सुशांत शेलार – शिवसेना सचिव तथा शिव चित्रपट सेना अध्यक्ष

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page