नवी मुंबई पोलीस आयुक्तांची ऑर्केस्ट्रा बार आस्थापनावर करण्यात आलेली प्रशासकीय मोठी कारवाई

Spread the love

नवी मुंबई- नवी मुंबई हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार मध्ये मागील काही दिवसांपूर्वी गस्त घालून आस्थापणाच्या तपासण्या केल्या सदर कारवाई दरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्त हद्दीतील कपल रेस्टॉरंट आणि बार, मेघराज बार, हॉटेल माया रेस्टॉरंट बार, कॅप्टन रेस्टॉरंट आणि बार,या ऑर्केस्ट्रा आस्थापणातील सार्वजनिक मनोरंजनाच्या चित्रपटा व्यतिरिक्त बरला परवाना देणे, त्यांचे नियंत्रण करणे आणि सार्वजनिक मनोरंजनाचे तमाशे यांच्यासह कार्यक्रम अधिनियम 1999 च्या तरतुदीनुसार परवाण्यातील अटी यांचे ऊल्लघन केल्याने त्यांच्या विरूद्ध सक्त कारवाह्या करण्यात आल्या.

कपल रेस्टॉरंट आणि बार, मेघराज बार, हॉटेल माया रेस्टॉरंट बार, कॅप्टन रेस्टॉरंट आणि बार,
या ऑर्केस्ट्रा बार आ स्थापणाचे परवाने 3 ऑगस्ट 2023 ते 2 सप्टेंबर 2023 असे एका महिण्याकरीता व हॉटेल कॅप्टन बार रेस्टॉरंट या ऑर्केस्ट्रा बार आस्थापणेचा परवाना
3 ऑगस्ट 2023 ते 2 नोव्हेंबर 2023 तीन महिण्याकरता रद्द करण्यात आला, सदरची कारवाही ही नवी पोलीस अधिकारी माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व माननीय पोलीस आयुक्त संजय मोहिते यांचा मार्गदर्शनाखली करण्यात आली .

बुरो रिपोर्ट जनशक्तीचा दबाव आपल्याकडील बातम्या आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी 8928622416 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page