लांजा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य

Spread the love

लांजा :- मुंबई – गोवा महामार्गावर वसलेल्या लांजा बसस्थानकात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे . त्यामुळे बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे . लांजा बसस्थानक हे मुंबई – गोवा महामार्गावर वसलेले असल्याने या बसस्थानकात प्रवाशांची नेहमीच गर्दी होत असते .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page