
खेड : खेड शहरातील सोनार आळी येथील नामांकित प्रथम सरकारमान्य हाॅलमार्क HUID ( एचयुआयडी ) सुवर्ण पेढी संजय दत्ताञय दांडेकर ज्वेलर्स येथे आज मंगळवार दिनांक- ११ एप्रिल- २०२३ रोजी भारतीय स्टेट बँक, शाखा खेड समोर किसना अॅण्ड गोल्ड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन व विक्री दालनाचा उदघाटन समारंभ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री. वैभव सदानंद खेडेकर, यांच्या उपस्थिती मध्ये व सौ. वैभवी वैभव खेडेकर, यांच्या शुभहस्ते पार पडले .
याप्रसंगी उपस्थित संजय दत्ताञय दांडेकर ज्वेलर्स सुवर्ण पेढीचे मालक श्री. संजय दांडेकर,उदय दांडेकर,घननीळ गुहागरकर,सौ. निलम संजय दांडेकर,सौ. उर्मिला उदय दांडेकर,सौ.स्मिता घननीळ गुहागरकर, सौ. राखी नंदकुमार गुजराथी, सौ. अंजली गिल्डा, सिद्धेश गुजराथी, कौस्तुभ दांडेकर, सौ. सोनम कौस्तुभ दांडेकर,सौ. मिना रमणलाल तलाठी, सौ. रेखा धिरज तलाठी, शर्व दांडेकर,अँड.सौ. पूर्वा अजिंक्य मोरे, प्रमिला कांबळे ,सौ. मानसी मंगेश खेडेकर,किसना डायमंड अॅण्ड गोल्ड ज्वेलरी चे ( रत्नागिरी – सिंधुदुर्ग )सेल्स मॅनेजर राकेश बेंद्रे, (गोवा – कोकण ) हेड तन्मय मिराशी, जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले,व उपस्थित मान्यवर होते.