
महाराष्ट्र दिनाची एक मोठी बातमी. राज्यातील सर्व ट्रक धारकांना आता रिटर्न लोड करिता वाट पाहावी लागणार नाहि. नवी मुंबई येथील ट्रैकेट कंपनीने बनवलेली ट्रैकेट ट्रान्सपोर्ट मार्केट या अँपमार्फत सर्व ट्रक धारकांना रिटर्नलोड मिळवून घेणे
आता खूपच सोप होणार आहे. सध्या हे अँप अँड्रॉइड मध्ये उपलब्ध राहिल व ट्रक धारकांना हे अँप गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. सध्या अँप वरून मुंबई, भिवंडी, न्हावाशेवा व नवी मुंबई येथुन संपूर्ण महाराष्ट्र व गुजरातकरिता लोड उपलब्धता राहील. गाडी धारकांना लोड प्राप्तिकरिता रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. राज्यांतील एक लाखाहुन अधिक गाड्यांना याचा लाभ मिळेल असा अंदाज आहे. राज्यातील सर्व व्यापाऱ्यांना अँपच्या माध्यमातून ट्रक
बुक करता येइल.