संगमेश्वर : श्री देवी वाघजाई साडवली पातेरेवाडी क्रीडा मंडळ आयोजित भव्य पंचक्रोशी व निमंत्रित कबड्डी स्पर्धा ६ ते ९ एप्रिल रोजी आयोजित केली आहे.
तरी सर्व संघानी यांची नोंद घ्यावी, स्पर्धेसाठी या मंडळांने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक१२०००/ रुपये आकर्षक चषक व मेडम द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक८००० /रुपये आकर्षक चषक व मेडल तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ५०००/रुपये आकर्षक चषक व मेेलम व वैयक्तिक बक्षीसे सुद्धा ठेवली आहेत उत्कृष्ट पकड उत्कृष्ट रेडर आकर्षक चषक प्रत्येक सहभागी संघांना सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत व प्रत्येक दिवसाचा मानकरी यासाठी खास आकर्षक गिफ्ट असी बक्षीसे ठेवलेली आहेत.
ही स्पर्धा श्री देवी वाघजाई क्रीडा नगरी साडवली पातेरेवाडी येथे आयोजित केली आहे तरी मंडळाच्या वतीने सर्व संघांना सहभागी होण्यासाठी आव्हान केले आहे.