नेरळ : पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली भारत, महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत, कर्जत तालुक्यातील, प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ येथे, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ येथे महिलांचा अ पोलीस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली यांच्या माध्यमातून अशा वर्कर सेविका नर्सेस डॉक्टर महिला यांचा सन्मान करण्यात आला आशा वर्कर्सने कोरोना काळात महामारी वेळेस कोणीही घराबाहेर येत जात नसेल अशावेळी आरोग्याची काळजी न घेणारे स्वतः घरोघरी जाऊन कोणाला काही त्रास होतो का खोकला ताप आहे का हे पाहण्याची भूमिका अशा वर्कर केली आहे तसेच कोणी आजारी आहे का त्यांचा प्रथम उपचार करण्यासाठी ह्या अशा वर्कर्स नेहमी पुढेच राहिले आहेत अशा या आशा वर्कर्स व डॉक्टर्स नर्स यांचा गौरव सन्मान या संघटनेच्या माध्यमातून केलं
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किशोर भाऊ शितोळे प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन भाऊ लोंगले, महाराष्ट्र प्रदेश कमिटी उत्तम दादा ठोंबरे, तालुका सचिव प्रफुल जाधव, आदी उपस्थित होते, डॉक्टर नीलम सोनिग्रा, डॉक्टर प्रज्ञा थावरे ,डॉक्टर शिल्पा बांगरे, डॉक्टर अलका वैभव मात्रे, सो मनीषा प्रशांत मात्रे, औषध निर्माण अधिकारी, श्रीमती रेश्मा प्रफुल शेळके कनिष्ठ सहाय्यक अधिकारी, श्रीमती रत्नमाला रविंद्र मानकर कनिष्ठ आरोग्य सेविका सिस्टर ,बबीता गोपीनाथ पवार आरोग्य सेविका , सुनिता कपूरचंद बोराडे आरोग्य सेविका, अंजली दत्तात्रय भिलारे आरोग्य सेविका, हेमलता पितांबर पांडव कंत्राटी आरोग्य सेविका, कल्याणी देशपांडे स्थापना स्टाफपनर्स. प्रणाली शिरसे स्टाफ नर्स, हर्षदा फुले स्टाफ नर्स सुप्रिया कांबळे स्टाफ नर्स, धनश्री जगताप डाटा एन्ट्री ऑपरेटर. रूपाली दादा माने स्त्री पारिचर, शशिकला भास्कर मसणे गटप्रवर्तक, अनिता यशवंत शेलार गटप्रवर्तक, आदी उपस्थित होते.