⏩शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आमदार संजय शिरसाठ यांनी केलेल्या वळतव्या संदर्भात आक्षेप घेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला युवाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे दिनांक 26/3/2013 रोजी छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाठ यांनी श्रीमती सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते
⏩ त्याबाबतीत श्रीमती सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केलेला आहे.