मुंब्रा,दिवा,शिळ परिसरातील नागरिकांना गुढीपाडव्यापर्यंत विशेष आॅफर
दिवा (प्रतिनिधी) एमआरआई स्कॅन,सीटी स्कॅन सोनोग्राफी यासारख्या सुविधांसाठी आता नागरिकांना डोंबिवली किंवा ठाण्यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज नसून दरात 50 टक्के सुट देवून उबेरकेअर डायग्नोस्टीक सेंटर तपासनीसाठी सज्ज झाले आहे.दिव्यातील सुदामा रेसिडेंसी येथे या डायग्नोस्टीक सेंटरचे उद्घाटन झाले असून उपचार घेणाऱ्या नागरिकांना महानगरपालिकांच्या दरात आपल्या आजारांचे किंवा तपासण्यांचे निदान करता येणार असल्याचे उबेरकेअरचे डायरेक्टर डाँ.अखिल खान यांनी यावेळी सांगितले.
सबसे सस्ता…सबसे अच्छा
उबेर केअर सेंटरमध्ये एमआरआई स्कॅन,सीटी स्कॅन,डिजिटल एक्सरे,डिजिटल मेमोग्राफी,सोनोग्राफी थ्रीडी,फोरडी,कलर डोप्लर,ईसीजी,स्ट्रेस टेस्ट,टूडी ईको,पॅथोलाँजी यासारख्या सुविधा या सेंटरच्या माध्यमातून लोकांना दिल्या जाणार आहेत.मुंबई किंवा ठाणे महानगरपालिका यांच्या बरोबरीच्या दरांत या सुविधा नागरिकांना मिळणार आहे.केवळ 1200 रुपयात शरिराचा कोणताही पार्ट सीटी स्कॅन करता येणार आहे.375 रुपयात शरिराच्या कोणत्याही पार्टची सोनोग्राफी करता येणार आहे.जवळजवळ इतर खाजगी डायग्नोस्टीक सेंटरच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यंत नागरिकांना सुविधा मिळणार असल्याचे डाँक्टरांनी सांगितले आहे.
गुढीपाडव्यापर्यंत नागरिकांना मिळणार सुट
गुढीपाडव्याच्या सणानिमीत्त या डाग्नोस्टीक सेंटरमधून नागरिकांना 50 टक्के दरांत सवलत देवून सुविधा पुरविण्यात येणार आहे.परंतु इतर वेळेस महानगरपालिकांच्या दरांच्या बरोबर या सुविधा असणार आहेत.नागरिकांनी आता कुठेही न जाता या ठिकाणी येवून उपचार घ्यावेत.
– डाँ अकिल खान,डायरेक्टर.