
संगमेश्वर मकरंद सुर्वे- देवरुख संगमेश्वर मार्गावर देवरुख हुन संगमेश्वर कडे निघालेला कंटेनर साडवली येथे साईड पट्टीचा अंदाज न आल्याने डाव्या बाजूचे सहा टायर रुतले आणि उजव्या बाजू ने ट्रक उचलला गेला. कंटेनर चालकाच्या प्रसंगावधनामुळे ट्रक पलटी होण्यापासून बचावला आणि अनर्थ टळला!
चिखलातून बाहेर काढण्यासाठी दोन क्रेन च्या मदतीने लोडेड कंटेनर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
छायाचित्र मकरंद सुर्वे संगमेश्वर