१९८० पासून चे जुने सातबारा फेरफार पहा

Spread the love

सध्याच्या काळात एखादी जमीन खरेदी करायची म्हटलं, की त्या जमिनीसंदर्भाचा इतिहास माहीत असणे आवश्यक ठरते; अन्यथा शेवटी लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या जमिनीबाबत अनेक कोर्ट-कचेऱ्यांची वारी करावी लागते. त्यामुळे खरेदीपूर्वी जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. यासाठी फेरफार, सातबारा व खाते उतारे मिळवावे लागतात. पूर्वीही कागदपत्रे व जमिनीचा पूर्वेइतिहास मिळवण्यात अडचणी येत असत. ही माहिती, सातबारा, फेरफार, खाते उतारे संबंधित तहसील आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहेत. आता ही माहिती शासनाने ऑनलाइन उलब्ध करून दिली आहे. संबंधित पोर्टलवर गेल्यावर आपल्याला आवश्यक जमिनीसंबंधीची माहिती मिळणे सोयीस्कर झाल्याने अनेकांची तहसील व भूमी अभिलेख कार्यालयांची वारी थांबणार आहे Land Record.

खालील दिलेल्या संकेतस्थळावर भेट द्या.

https://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords

Author


Spread the love

One thought on “१९८० पासून चे जुने सातबारा फेरफार पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page