*रत्नागिरी* : भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे ध्वजवंदन करण्यात आले आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार बाळ माने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, ज्येष्ठ नेते आमदार मधुकर चव्हाण, कार्यालयीन प्रमुख भरत राऊत, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ, प्रदेश उपाध्यक्षा प्रा. वर्षाताई भोसले-माने, आमदार राज पुरोहित, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, राजू भाटलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.