रसिक प्रेक्षकांसाठी दत्तगुरु मित्र मंडळ- तिवरे
“स्वराज्याचा राजा शंभूराजे”
या नाटकाचा पहिला प्रयोग दिनांक १२ फेब्रुवारी 2023 रोजी, ग्लोबल स्कूल,दिवा या ठिकाणी सादर होणार आहे.
आपल्या कलेला रसिक प्रेक्षकांची दाद मिळावी ,आणि रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन रुपी सेवा करण्याची संधी मिळावी हेच ,आम्ही आमचे परमभाग्य समजतो.
तरी आमच्या सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
दत्तगुरू मित्रमंडळ, तिवरे- कुंभारवाडी
अधिक माहितीसाठी संपर्क करा.
लक्ष्मण : 9833013192, राजेश : 9867381063