
गुहागर- कोरोना मधे आपल्या लोकांना वैद्यकीय सेवेत सहकार्य व्हावे म्हणून काही मोजक्या सहकाऱ्याना घेऊन वैद्यकीय टीम ची सुरवात करण्यात आली होती..
आज बघता बघता 500 लोकांच्या वरती वैद्यकीय टीम तयार झाली 4 हजार च्या वरती लोकांना टीम मार्फत सहकार्य झालं.
आपल्या ग्रामीण भागातील आपल्या बांधवाना सहकार्य व्हावे म्हणून 21 ऑक्टोबर 2023 रोजी वैद्यकीय रक्तदान शिबीर आणि मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे..
तरी आपण कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही विनंती वैद्यकीय टीमकडून करण्यात आले आहे.सदर शिबिराचे गरजू व गरीबा पर्यत सदरची माहिती पोहोचवावी जेणेकरून गरिबांचा फायदा होऊ शकतो.